रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ग्रीष्मकालीन गर्दी व्यवस्थापनासाठी पुणे रेल्वे स्थानकावर होल्डिंग क्षेत्राची उभारणी…बघा, नेमकं काय आहे

by India Darpan
एप्रिल 26, 2025 | 6:42 am
in संमिश्र वार्ता
0
rel13LFM

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उन्हाळी सुट्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर, पुणे विभाग, मध्य रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ च्या व्हीआयपी साइडिंगजवळ एक होल्डिंग एरिया स्थापन केला आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांसाठी सुलभता, अनावश्यक गर्दी टाळणे आणि सामान्य श्रेणीतील प्रवाशांसाठी सुरक्षित व सोयीस्कर प्रवास अनुभव सुनिश्चित करणे आहे.

होल्डिंग एरिया मध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये पुरेशी लाईट व्यवस्था, पंखे, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र पोर्टेबल शौचालये, डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि मदत कक्षाची सुविधा पुणे रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहे.

गर्दी व्यवस्थापनासाठी २५ आरपीएफ कर्मचारी आणि १५ तिकिट तपासणी कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एक वाणिज्य निरीक्षक/ पर्यवेक्षक व एक अधिकारी देखील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले आहेत. सर्वसाधारण श्रेणीतील प्रवाशांची तिकिट तपासणी होल्डिंग एरियामध्ये करण्यात येत आहे आणि त्यानंतरच त्यांना फलाटावर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे गर्दीमुळे घडणाऱ्या चेंगराचेंगरी सारख्या घटनांना आळा घालता येईल.पुणे विभाग, मध्य रेल्वे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सातत्याने कटिबद्ध आहे आणि भविष्यातही राहील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्क्रॅमजेट इंजिन विकासात गाठला महत्वाचा टप्पा…शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल

Next Post

मुंबई – नाशिक महामार्गावरील खासगी बसचा भीषण अपघात…आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Next Post
accident 11

मुंबई - नाशिक महामार्गावरील खासगी बसचा भीषण अपघात…आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011