गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हर्षवर्धन पाटील यांची मोठी घोषणा…शरद पवार गटात करणार प्रवेश

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2024 | 1:11 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 10


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. काल माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार गटात जाण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.

यावेळी ते म्हणाले की, मी निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे सांगितले. दुसरा पर्याय काढू असे त्यांनी आश्वासन दिले. पण, दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्याला मान्य झाले नसते, व्यक्तीगत तो निर्णय योग्य ठरला असता. पण, जनतेचा प्रश्न असतो असे पाटील म्हणाले.

अशी झाली अडचण
हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. पण, ऱाष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपबरोबर युती केल्यामुळे ही इंदापुर विधानसभेची जागा त्यांच्या पक्षाला सुटणार असल्यामुळे त्यांची अडचण झाली. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. इंदापुर मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे आहे. त्यांच्या विरोधात आता हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून रिंगणात उतरणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमेठीत शिक्षकाच्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या झाडून संपवलं…पती, पत्नीसह दोन लेकींचा मृत्यू

Next Post

मुंबईत मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर आदिवासी आमदारांनी मारल्या उड्या…ही आहे मागणी

India Darpan

Next Post
Untitled 11

मुंबईत मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर आदिवासी आमदारांनी मारल्या उड्या…ही आहे मागणी

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011