आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – १४ सप्टेंबर २०२२
राम जेठमलानी – ज्येष्ठ विधीज्ञ
अमरिश पटेल – आमदार
आयुष्यमान खुराना – अभिनेता
राजकुमार कोहली – अभिनेता व दिग्दर्शक
लेखा गोविल – अभिनेत्री
सूर्यकुमार यादव – क्रिकेटपटू
रॉबिनसिंग – माजी क्रिकेटपटू
सुनिता तगारे – सामाजिक कार्यकर्त्या
दशरथ भांडे – माजी आमदार
कांचन घाणेकर – लेखिका
स्वाती कांबळे – सामाजिक कार्यकर्ते
विजय कोठारी – उद्योजक, नाशिक
भूषण महाजन – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
लिना भदाणे – इंटेरिअर डिझायनर, नाशिक
मुकेश मुसळे – होमिओपॅथिक डॉक्टर, नाशिक
गणेश बर्वे – उपमहानगरप्रमुख, युवा सेना
राजीव पाटील – काँग्रेस नेते, नाशिक
अनंत घोलप – प्रेसिडेंट, फेस्कॉम, नाशिक
श्रीपाद सबनीस – ज्येष्ठ पत्रकार, औरंगाबाद
अशोक गवळी – फोटोग्राफर, नाशिक
सुवर्णा दुसाने – पत्रकार, मुंबई
माधुरी शिउडकर – पत्रकार, मुंबई
रवींद्र पांचाळ – पत्रकार
विजय न्यायाधीश – मुक्त पत्रकार