आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – ३० जुलै २०२२
मंदाकिनी – अभिनेत्री
सोनू निगम – गायक
सोनू सूद – अभिनेता
मिमोह चक्रवर्ती – अभिनेता
केतकी माटेगावकर – गायिका व अभिनेत्री
सुधीर मुनगंटीवार – भाजप नेते व माजी मंत्री
डॉ. असद रहमानी – संचालक, बीएनएचएस
बलदेव सिंग – सनदी अधिकारी
एस व्ही आर श्रीनिवास – सनदी अधिकारी
सदानंद देशमुख – लेखक
निशिकांत वनमाळी – लेखक
जयश्री रत्नपारखी – कवयित्री
आदिती माने – कवयित्री
सुदर्शन कुलथे – गिर्यारोहक, नाशिक
योगेश कोठावदे – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
मनोज कुंभारे – प्राध्यापक, नाशिक
विनायक देवधर – निवृत्त हवाई दल अधिकारी, नाशिक
इंद्रजित रत्नपारखी – केटरिंग सेवा
विवेकानंद पवार – बँकर
सचिन अढांगळे – वकील, मुंबई
कन्हैय्या साळवे – माजी नगरसेवक, नाशिक
श्याम गोहाड – पदाधिकारी, मनविसे, नाशिक
प्रभाकर नारकर – अध्यक्ष, जनता दल सेक्युलर, मुंबई
वसंतराव सूर्यवंशी – माजी आमदार
राजेश मोरे – पत्रकार, मुंबई
नामदेव भोर – पत्रकार, नाशिक
प्रकाश येराम – कॅमेरामन, मुंबई
रविंद्र देशमुख – पत्रकार, सोलापूर