सोमवार, नोव्हेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एचएएल कामगार संघटनेत श्री आपल्या जागृती पॅनलची बाजी… श्रमशक्तीला दोन जागा

एप्रिल 20, 2025 | 9:00 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250420 WA0343 1

ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विमाननिर्मिती कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) येथील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ३१ जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदानाला एच.ए.एल. कामगार २८१२ पैकी २६२७ (९३.४२ टक्के) कामगारांनी संविधानाने मिळवून दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावत भरघोस प्रतिसाद दिला.

श्री आपला जागृती पॅनलच्या वतीने सरचिटणीस पदासाठी संजय कुटे (१०४४) श्री श्रममशक्ती पॅनल सचिन ढोमसे (८४७) मते मिळाली असून यात संजय कुठे यांना १९७ मतांनी विजयी झाले आहे. तसेच खजिनदार पदाचे उमेदवार प्रशांत आहेर (१२५४) विरुद्ध श्री श्रमशक्ती पॅनलचे अमोल जोशी (११३४) मते मिळाली यामध्ये प्रशांत आहेर १२० मतांनी विजयी झाले. तसेच अध्यक्षपदासाठी श्री आपल्या जागृती पॅनलचे अनिल मंडलिक व गिरीश वलवे यांच्या लढत झाली यामध्ये अनिल मंडलिक यांना १५६० तर गिरीष वलवे १०५७ मते मिळाली यामध्ये अनिल मंडलिक यांना ५०३ मतांनी विजयी घोषात करण्यात आले त्यामुळे गेल्या

१९८६ आणि १९९० साली तत्कालीन अध्यक्ष सुरेश देसले हे सलग दुसऱ्यांदा कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर जवळपास पस्तीस वर्षांनी अनिल मंडलिक सलग दुसऱ्यांदा कामगार संघटनेचे अध्यक्ष झाल आहे. गेल्या तीन वर्षाच्या काळात कामगार संघटनेच्या वतीने दुसऱ्या विभागात बदली होऊन गेलेले कामगार मूळ विभागात परत आणल्याने व भविष्यातील २०२७ चा वेतन करार हा महत्त्वाचा असल्याकारणाने या मोठ्या मताधिक्याने श्री आपला जागृती पॅनलच्या २९ उमेदवारांना कामगारांनी मताधिक्य दिले व श्री श्रमशक्ती पॅनलचे उपाध्यक्ष गणेश गवारे व सहचिटणी पदी योगेश अहिरे हे विजयी झाले. लढत होत असल्याचे निवडणुकीत असलेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत सुरुवातीला मतमोजणी सुरू झाल्यानंतर खजिनदार पदासाठी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्येवरस्सीखेच बघायला मिळाली

संघटनेसमोरील आवाहने
१) वेतनकरार या माध्यमातुन कामगारांच्या खिशात आर्थिक लाभ
२) कामगारांना भरघोस आर्थिक लाभ देणारी इन्सेन्टिव्ह स्कीम
३) महारत्न दर्जामुळे मिळणारे फ़ायदे
४) करीयर प्लान रिव्ह्यू स्कीम
५)आश्रित पालकांची वैद्यकीय सुविधा,
६) ब्रँडेड प्रोडक्शन गिफ्ट,
७) स्केल ११ कामगारांचे इन्क्रिमेंट सारखे प्रश्न मार्गी लावन्याचे आवाहन संघटने पुढे आहेत.

श्री श्रमशक्ती पॅनल विजयी
उपाध्यक्षपदासाठी गणेश गवारे, सहचिटणीस योगेश अहिरे विजयी झाले.

श्री आपला जागृती पॅनल विजयी उमेदवार
अध्यक्षपदासाठी अनिल त्र्यंबक मंडलिक, उपाध्यक्ष पदासाठी राकेश सुभाष गर्जे, आनंद हिरामण गांगुर्डे, प्रकाश छबू गभाले, प्रवीण तुकाराम गाढे, सरचिटणीस पदासाठी संजय रामचंद्र कुटे, सहचिटणीस पदासाठी प्रनिक विजय गोळेसर, जितेंद्र दामोदर जाधव, रोशन उत्तमराव कदम जगन्नाथ पांडुरंग खोले, खजिनदार पदासाठी प्रशांत तुकाराम आहेर, कार्यकारिणी सदस्य पदासाठी रवी अशोकराव गरूड, अश्पाक हमीद बागवान, आशिष प्रमोद भागवत, नरेंद्र प्रकाश खैरनार, प्रभाकर रंगनाथ ढाकणे, त्र्यंबक सोमनाथ बहिरम, खुशाल निंबा जाधव, हेमंत रघुनाथ ठाकूर, मुकुंद निवृत्ती क्षीरसागर, उमेश रतन जाधव, ऋषिकेश सुरेश जाधव, सचिन यशवंत वारुळे, सौ. लिना विजयानंद सोनार, कमलाकर अशोक बनकर, सोमनाथ दत्तू जाधव, हितेश केशव गंगापूरकर, परिमल प्रमोद जोशी, प्रकाश रवींद्र पतके, विकास बाबाजी जाधव, श्रीकांत भाऊसाहेब घुले हैं उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, सोमवार, २१ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ब्राझील भेट या कारणांनी ठरली महत्त्वाची…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

crime1 1
महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणावर थेट तलवारीने सपासप वार… नाशकातील घटना…

नोव्हेंबर 10, 2025
Audi Q3 Signature Line
महत्त्वाच्या बातम्या

भारतात लॉन्च झाल्या ऑडीच्या या लक्झुरीअस कार…

नोव्हेंबर 10, 2025
thandi
मुख्य बातमी

थंडीच्या लाटेबाबत असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 10, 2025
bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
IMG 20250417 WA00300YGD e1745229380452

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ब्राझील भेट या कारणांनी ठरली महत्त्वाची…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011