आजचे राशिभविष्य – सोमवार, २१ एप्रिल २०२५
मेष– कार्यक्षेत्रातील कार्यात लाभ मिळतील
वृषभ- कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा
मिथुन- कोणतीही कार्य करण्यासाठी नियोजन आवश्यक
कर्क– मनावर अंकुश ठेवणे आवश्यक राहील

सिंह- जबाबदारीचे ओझे वाढलेले दिसेल
कन्या– ग्रहांची उत्तम साथ लाभेल
तूळ- मन डगमळीत असेलआज भरपूर पाणी प्या
वृश्चिक– विरोधकांचे डावपेच तुमच्या लक्षात येतील
धनु- माणसांची पारख करण्यास शिका वे लागेल
मकर- कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा
कुंभ– आजचा दिवस तुमच्या व्यवहाराला गती देणारा असेल
मीन– कागदपत्रांचे महत्त्व लक्षात ठेवा
राहू काळ– सकाळी सात तीस ते नऊ कालाष्टमी, उत्तम दिवस