बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हैतीमध्ये विनाशकारी भूकंप; ३०४ ठार, १८०० हून अधिक जखमी, हजारो बेघर

by India Darpan
ऑगस्ट 15, 2021 | 2:29 pm
in संमिश्र वार्ता
0
E8wpLwdWQAA99fv

हैती – या कॅरिबियन देशात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांचा आकडा ३०० च्या वर गेला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.२ मोजण्यात आली. भूकंपामुळे किमान १८०० लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हैती येथून १२किलोमीटर ईशान्येस सेंट-लुईस डु सुद येथे होता. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, या परिस्थितीत सर्व जग हैतीच्या लोकांच्या पाठीशी उभे आहे आणि लोकांना त्यांच्या आरोग्य संबंधांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करत आहे.

हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी म्हटले आहे की, भूकंपामुळे देशाच्या दक्षिण भागात मोठे नुकसान झाले आहे. आता पीडितांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भूकंपामुळे पंतप्रधान हेन्री यांना एक महिन्यासाठी आणीबाणी घोषित करावी लागली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी हैतीला अमेरिकेच्या मदतीला तत्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे.

हैतीमध्ये भूकंपाच्या जोरदार हादऱ्यानंतर या किनारपट्टीच्या देशावर त्सुनामीचा धोकाही असल्याचा इशारा अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने त्सुनामीचा जारी केला आहे. राजधानी पोर्ट-औ-प्रिन्समध्ये लोक भूकंपाच्या तीव्र हादऱ्यानंतर घराबाहेर पडले आणि घाबरून रस्त्यावर जमा झाले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की घरातील सर्व जोरात थरथर करू लागल्या होत्या.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.५९ वाजता भूकंप झाला. या भूकंपामुळे अनेक इमारतींचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. शेजारील देशांमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे हैतीमधील शाळांच्या इमारतींव्यतिरिक्त घरांचेही नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्त कॅरिबियन देशात भूकंप आणि चक्रीवादळाने अनेकदा कहर केला आहे. २०१८ मध्ये प्रचंड भूकंप झाला होता, त्यामध्ये १५ अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापुर्वी २०१० मध्ये अनेकदा विनाशकारी भूकंप झाले. या भूकंपामुळे ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर मुंबईकरांनी दाखवून दिले! आता एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही

Next Post

बिहारमध्ये महापूर: असंख्य गावे पाण्यात; २० लाखांहून अधिक नागरिकांना फटका

India Darpan

Next Post
EmMaM3ZXMAE6rm3

बिहारमध्ये महापूर: असंख्य गावे पाण्यात; २० लाखांहून अधिक नागरिकांना फटका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011