बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत: किराणा दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार…. असोसिएशनचा निर्णय

by India Darpan
एप्रिल 20, 2021 | 9:56 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210407 113259 scaled e1618913278442

पिंपळगाव बसवंत: गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरात पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट सुपर स्प्रेडर ठरत असल्याने पिंपळगाव बसवंत शहरात २१ एप्रिलपासून ते  ३० एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्वपक्षीय  बैठकीत घेण्यात आला असला तरी शहरात वाढती रुग्णसंख्या बघता येथील किराणा कटलरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील १९ पासून ते ३० तारखेपर्यंत तब्बल १२ दिवस किराणा मालाची दुकाने स्वयंस्फूर्तीने कडकडीत  बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन पुरते धास्तावले आहे.वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले असताना देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने पिंपळगाव बसवंत शहरात सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयाअंती ३० तारखेपर्यंत  १० दिवस कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून व रुग्णसंख्या आटोक्यात यावी यासाठी  पिंपळगाव बसवंत शहर किराणा, कटलरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील शहरातील किराणा कटलरी मालाची दुकाने १९ एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

…..

स्वयंस्फूर्तीने निर्णय

स्वयंस्फूर्तीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आपण सर्वजण समाजाचे ,आपल्या गावचे काही देणेकरी लागत असल्या कारणाने व असोसिएशनच्या  झालेल्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे  १९ पासून ते ३० एप्रिल पर्यंत पिंपळगावातील सर्व किराणा मार्केट व दुकाने बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी .
संदीप कागदे , सेक्रेटरी किराणा व्यापारी असोसिएशन
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – परिचीत दुचाकीस्वारानेच बॅगेसह महिलेच्या गळयातील मंगळसुत्र लांबविले

Next Post

पिंपळगाव बसवंत – कोरोना काळात आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढवा, देवेंद्र काजळे यांची मागणी

India Darpan

Next Post
IMG 20210321 162040 1 e1618913015244

पिंपळगाव बसवंत - कोरोना काळात आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढवा, देवेंद्र काजळे यांची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011