India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यपाल कोश्यारी यांचे नाशकात आगमन; या कार्यक्रमाला लावणार हजेरी

India Darpan by India Darpan
September 1, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज एक दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले . विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पलकुंडवर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर, निफाड प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार प्रशांत पाटील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील भोसला मिलिटरी स्कूलचा आज ८५वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त स्कूलमध्ये विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे राज्यपाल हे प्रमुख पाहुणे आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खासकरुन विविध सिग्नल आणि चौकामध्ये पोलिसांचा खडा पहारा आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे एक दिवसाच्या नाशिक जिल्हा भेटीसाठी आगमन झाले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांचे स्वागत केले. पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील,महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पलकुंडवर उपस्थित होते pic.twitter.com/bHJKw2wnIn

— Governor of Maharashtra (@maha_governor) September 1, 2022

Governor Bhagat Singh Koshyari Nashik Visit Today


Previous Post

रुट कॅनलनंतर बसविलेल्या दाताच्या कॅपमुळे पटली मृतदेहाची ओळख; इगतपुरीतील जळीत कारच्या तपासात यश

Next Post

जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गोहाटी..!, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी..! आंदोलनाने वेधले सर्वांचे लक्ष

Next Post

जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गोहाटी..!, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी..! आंदोलनाने वेधले सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group