नाशिक – प्रभागा ३१ मधील होम क्वारंटाइन व वयोवृद्ध नागरिकांसाठी घरपोच मोफत जेवण देण्याचे काम भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राहुल गोसावी व त्यांच्या परिवाराने सुरु केले आहेत. माेफत जेवणाच्या डब्यासाठी सकाळी १० च्या आत व सायंकाळी ५ च्या आत ९८८१८८८८९० येथे फाेन केल्यानंतर ही सेवा देण्यात येते. ही सेवा राणेनगर पोलिस वसाहत, चेतनानगर ,राम मंदिर परिसर, करमा रेसिडेन्सी, दास मारुती मंदिर,अयोध्यानगरी, हॉटेल साई पॅलेस परिसर,नागरे नगर येथील होम क्वारंटाइन झालेल्या रुग्णांसाठी व वृद्ध व्यक्तींसाठी आहे.
५० ते ६० ठिकाणी सेवा सुरु