बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

…म्हणून सोन्याची झळाळी झाली फिकी

by India Darpan
मे 21, 2023 | 3:57 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोन्याच्या किंमती प्रति औंस २०८० डॉलरपासून (४ मे २०२३) प्रति औंस १९८९ (१७ मे २०२३) डॉलरपर्यंत घटल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींमध्ये अशाच प्रकारे घट झाली असून याच कालावधीत प्रति १० ग्रॅम ६२००० वरून प्रति १० ग्रॅम ६०९२७ पर्यंत आल्या आहेत.

अलीकडील काळात आर्थिक माहितीमध्ये (इकॉनॉमिक डेटा) मजबूती दिसून आल्यामुळे व्याजदरातील घट थोडा काळ थांबू शकते असा अभिप्राय यूएस फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे अलीकडील आठवड्यांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, अमेरिकेतील रिटेल विक्री एप्रिल महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी वाढली आहे. परंतु मुलभूत प्रवाह मजबूत होता. त्यातून असे दिसून आले की, या वर्षात मंदीचा धोका वाढता असला तरी ग्राहकांच्या खर्चात दुसऱ्या तिमाहीच्या सुरूवातीच्या काळात वाढ असेल. एप्रिल महिन्यात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे रिटेल विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दिसून आलेल्या कार्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून आली आहे. कामगार बाजारपेठ दृढ असल्यामुळे वेतनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे खर्चही वाढले आहेत.

पुढे जात असताना अर्थव्यवस्थेतील मजबूती जीडीपीच्या आकडेवारीत दिसून येऊ शकते. मागील तिमाहीत अर्थव्यवस्था वार्षिक १.१ टक्के दराने वाढली. एटलांटा फेडकडे दुसऱ्या तिमाहीत २.७ टक्के वेगाने वाढ होऊ लागली असून जीडीपीमध्येही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होणे, डॉलरमध्ये वाढ आणि अलीकडील आर्थिक माहितीतील मजबूतीमधून सोन्याच्या किंमती आगामी आठवड्यांमध्ये आणखी सुधारतील असे दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किमती नजीकच्या भविष्यात १९४० डॉलरपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे (सीएमपी: $१९८८/औंस) आणि एमसीएक्स सोन्याच्या किंमती याच कालावधीत ५९०००/१० (सीएमपी: ६०२००/१० ग्रॅम) पर्यंत जातील, असे दिसते.

Gold Rates Market Reasons Experts

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महेंद्रसिंग धोनी… लक आणि योगायोग… म्हणूनच चेन्नई इतर संघांवर पडला भारी… असं काय आहे हे

Next Post

या कारणामुळे चिडला अभिनेता भरत जाधव… या शहरात पुन्हा नाट्य प्रयोग न करण्याची घोषणा

India Darpan

Next Post
bharat jadhav

या कारणामुळे चिडला अभिनेता भरत जाधव... या शहरात पुन्हा नाट्य प्रयोग न करण्याची घोषणा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011