India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गोल्ड लोन हवे आहे? येथे मिळेल आकर्षक ऑफर

India Darpan by India Darpan
June 18, 2022
in वाणिज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील सर्वात मोठ्या गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी आयआयएफएल फायनान्सने १५ जून २०२२ ते ३० जुलै २०२२ दरम्यान सर्व ग्राहकांसाठी सोने तारण कर्जासाठी ‘सुवर्ण कर्ज मेळाव्या’च्या आयोजनासह आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समध्ये जोडप्यांसाठी आलिशान आंतरराष्ट्रीय सहलीच्या ऑफरचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, आयआयएफएल फायनान्सच्या देशभरातील २४०० हुन अधिक गोल्ड लोन शाखांमधून पुढील ४५ दिवसांच्या कालावधीत सोने तारण कर्ज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खात्रीशीर भेटवस्तू दिल्या जातील.

आयआयएफएल फायनान्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वाधिक रिटेल-केंद्रित वित्त कंपन्यांपैकी एक आहे, जिच्या व्यवस्थापनाखाली ५१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज मालमत्ता उपलब्ध आहे. यातून ८० लाखांहून अधिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतात. ग्राहकांसोबत थेटसंपर्क आणि कमी किमतीत तसेच कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय कर्ज प्रदान केल्यामुळे आयआयएफएल फायनान्सने लॉकडाऊनच्या काळातही तिच्या ग्राहकवर्ग आणि व्यवसाय लक्षणीयरित्या वाढल्याचे अनुभवले आहे.

आयआयएफएल फायनान्सचे ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आकर्षक भेटवस्तूंसोबतच आयआयएफएल फायनान्स केवळ ५ मिनिटांची जलद कर्ज प्रक्रिया, जास्तीत कर्ज मूल्य आणि सुलभ डिजिटल पेमेंट पर्यायांच्या वचनबद्धतेसह सर्वात कमी व्याजदरांत सोने तारण कर्ज प्रदान करते.

आयआयएफएल फायनान्सच्या गोल्ड लोन्सचे विभागीय प्रमुख श्री. मनीष मयंक म्हणाले की आयआयएफएल सोने तारण कर्ज हे कंपनीच्या पारदर्शक व्यवहार आणि सर्वोत्तम सुवर्ण कर्ज दरांच्या माध्यमातून भारतभरातील लाखो ग्राहकांशी संपर्क साधण्यात सक्षम झाले आहे. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत, या पार्श्वभूमीवर ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग म्हणून आम्ही सर्व ग्राहकांना आमच्या ‘सुवर्ण कर्ज मेळावा’ ऑफरचा लाभ घेण्याची संधी देत ​​आहोत. या मेळाव्याच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या भेटवस्तूही ग्राहकांना दिल्या जातील.


Previous Post

अग्निपथविरोधी हिंसक आंदोलनाचा जबर फटका; तब्बल ३६९ रेल्वे गाड्या रद्द

Next Post

IPL संदर्भात जय शहा यांची घोषणा; सामन्यांमध्ये होणार मोठे बदल

Next Post

IPL संदर्भात जय शहा यांची घोषणा; सामन्यांमध्ये होणार मोठे बदल

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group