बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गौतम अदानींची आणखी एक मोठी डील; खरेदी केली ही कंपनी

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2022 | 5:31 am
in राष्ट्रीय
0
gautam adani

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गौतम अदानी यांच्या कंपनीने आणखी एक मोठी डील केली आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) या अदानी समूहाची बंदर कंपनीने इंडियन ऑइलटँकिंग लिमिटेडमधील ४९.३८ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्यापोटी अदानींनी १०५० कोटी रुपये मोजले आहेत. इंडियन ऑइलटँकिंग (IOTL) ही लिक्विड स्टोरेज सुविधा विकसित आणि ऑपरेट करणारी कंपनी आहे.

अदानी पोर्ट्सने एका निवेदनात म्हटले आहे की, या डीलमध्ये  IOTL एनर्जी सर्व्हिसेस लि. यामध्ये अतिरिक्त १० टक्के इक्विटी स्टेकचा समावेश आहे. या उपकंपनीमध्ये IOTL ची ७१.५७ टक्के हिस्सेदारी आहे. निवेदनानुसार, “एपीएसईझेडने इंडियन ऑइलटँकिंगमध्ये ऑइलटँकिंग GmbH च्या ४९.३८ टक्के इक्विटी स्टेकच्या अधिग्रहणासाठी करार केला आहे. लिक्विड स्टोरेज सुविधांचा विस्तार आणि संचालन करणारी ही कंपनी देशातील सर्वात मोठी युनिट आहे.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, IOTL हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि जर्मनीच्या ऑइलटँकिंग GmbH मधील संयुक्त उपक्रम आहे. निवेदनानुसार, गेल्या २६ वर्षांत, IOTL ने क्रूड आणि तयार पेट्रोलियमच्या साठवणुकीसाठी पाच राज्यांमध्ये सहा टर्मिनल्सचे नेटवर्क तयार केले आहे.

Gautam Adani Big Deal Buy New Company

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! या दोन कंपनीच्या कारवरच चोरट्यांचा डल्ला; तुमच्याकडेही आहे का?

Next Post

पुढच्या वर्षीची NEET PG असणार शेवटची परीक्षा; त्यानंतर अशी राहणार प्रवेश प्रक्रिया

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

पुढच्या वर्षीची NEET PG असणार शेवटची परीक्षा; त्यानंतर अशी राहणार प्रवेश प्रक्रिया

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011