गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गणेश विसर्जनासाठी हा आहे मुहूर्त… जाणून घ्या अनंत चतुर्दशीचे महत्त्व… असा द्या बाप्पाला निरोप…

by India Darpan
सप्टेंबर 26, 2023 | 5:12 am
in इतर
0
Ganesh Murty Idol

पं. डाॅ. श्री. प्रसादशास्त्री कुलकर्णी
अनंत चतुर्दशी – भगवान श्रीहरि विष्णू यांनी जगाच्या रक्षणासाठी चौदा विविध अवतारात्मक रूपे धारण केली होती, म्हणून हा सण विशेष मानला जातो. या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या अनंत रूपांची विधीपूर्वक पूजाअर्चना केली जाते. आपले उजव्या हाताचे मनगटावर 14 गाठ असलेला धागा (अनंत) बांधला जातो. असे मानले जाते की असे केल्याने वाईट शक्ती जवळ येत नाही, व्यक्तीवर येणारे सर्व संकटे टळतात.
अनंत चतुर्दशीच्या तिथीला भगवान विष्णूची पूजा करून रक्षासूत्र बांधल्याने माणसाच्या सर्व वाईट गोष्टी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. या 14 गाठी भगवान विष्णूच्या 14 रूपांचे प्रतीक मानल्या जातात. असे म्हटले जाते की, हे रक्षासुत्र मनगटावर बांधल्याने सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.

अनंत धारण करतांना विधिवत पूजा व पुढील मंत्र म्हणून बांधावे
अनंन्तसागर महासमुद्रे मग्नान्समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजितात्माह्यनन्तरूपाय नमो नमस्ते॥

श्रीगणेश विसर्जन
श्रीगणेश पुराण नुसार, एकदा महर्षी वेद व्यासजींना त्यांच्या बोलण्याच्या गतीनुसार जो महाभारत लिहू शकेल, अशा व्यक्तीची आवश्यकता होती. आणि त्यांना माहित होते की, हे काम फक्त श्रीगणेश हेच करू शकतात. अशा स्थितीत त्यांनी श्रीगणेशाचे नम्रपणे आवाहन केले.श्री गणेशजींनी त्यांचा लेखन प्रस्ताव मान्य केला.सलग 10 दिवस महर्षी वेद व्यास अन्नपाणी सेवन न करता व न थांबता श्री महाभारत सांगत राहिले आणि महाश्रीगणेशजी ते लिहीत राहिले. 10 दिवसांनंतर जेव्हा महर्षी वेद व्यासजींनी पाहिले, तेव्हा त्यांना आढळले की,श्री गणेशजींचे शरीराचे तापमान खूप वाढले आहे. अशा स्थितीत त्यांनी गणेशजींना तलावात पवित्र स्नान घातले. तेव्हापासून श्री गणपती यांचे मूर्तीची अनंत चतुर्दशी या दिनी विसर्जनाची प्रथा सुरू झाली.

मुहूर्त
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी इंग्रजी दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10:18 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 28 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06:49 वाजता समाप्त होईल.
भगवान श्रीविष्णू पूजेची वेळ – सकाळी 06.12 ते संध्याकाळी 06.49

अनंत चतुर्दशी 2023 गणेश विसर्जन मुहूर्त
28|09|2023 रोजी
सकाळी 10.42 – दुपारी 3.10
दुपारी 4.41 ते रात्री 9.10

Ganeshotsav Ananta Chaturdashi Importance and muhurta

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रात परतीचा पाऊस या तारखेपासून सुरू होणार…

Next Post

सावधान… शाही सोहळे, मौजमजा आणि मनसोक्त पैसे खर्च करताय… तुमच्यावर आहे यांची करडी नजर…

India Darpan

Next Post
investment

सावधान... शाही सोहळे, मौजमजा आणि मनसोक्त पैसे खर्च करताय... तुमच्यावर आहे यांची करडी नजर...

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011