India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

India Darpan by India Darpan
March 28, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला व चांदवड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या मनमाड जवळच्या कातरवाडी शिवारातील प्रसिध्द असलेल्या लोणच्या डोंगरावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वणवा पेटला.

हवेमुळे हा वणवा जास्त पसरत गेला. या वणव्यात वनविभागाने लावलेली हजारो झाडांची वनसंपदा जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. आग विझविण्यासाठी परिसरातील तरुणांनी धाव घेतली. मात्र, वणवा मोठ्या प्रमाणात पसरला. गेल्या तीन वर्षा पासून सलग डोंगराला आग लावण्याची घटना घडत असल्याच परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनीही वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात फारसे यश आले नाही. वणवा अनेक तास पेटला असल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, याठिकाणी असलेली जैविक विविधताही नष्ट झाली आहे. वणवा नक्की कशामुळे लागला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

🟩 दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! *तब्बल ९२१२ पदांसाठी भरती सुरू* आजच येथे, असा करा अर्ज
https://t.co/SnWIB5h6pL#indiadarpanlive #ssc #passed #candidate recruitment #job #vacancy #crpf #opportunity #candidates #employment

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 28, 2023

🟨 *महागावच्या शेतकऱ्यांच्या गटाची यशोगाथा…*
सर्व सभासदांना असे केले स्वावलंबी…. https://t.co/98OfTmEUbq#indiadarpanlive #mahagav #farmers #group #success #story #akola #agriculture

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 28, 2023


Previous Post

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

Next Post

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

Next Post

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group