नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदाबादमध्ये भरलेल्या फुलांच्या प्रदर्शनाने फुले आणि निसर्गाची आवड असलेल्या अनेक लोकांना आकर्षित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या ट्विटला उत्तर देताना, मोदीं यांनी ट्विट केले: “प्रदर्शन रंजक दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, अहमदाबादचा फ्लॉवर शो बहरला आहे आणि फुले आणि निसर्गाची आवड असणाऱ्या अनेक लोकांना त्याने आकर्षित केले आहे.”
https://twitter.com/AmdavadAMC/status/1610239677822558208?s=20&t=qYS_YPdHHGRRW2fAch_-Cg