बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तब्बल ५ लाखांचे भेसळयुक्त गुळ व साखर जप्त; पुणे जिल्ह्यात आणखी मोठी कारवाई

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 1, 2022 | 7:29 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221001 WA0027 e1664626728613

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील दापोडी व केडगाव येथील तीन गुळ उत्पादकावर कारवाई करुन सुमारे ५ लाख ३३ हजार ८७० रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त केली. अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर कारवाई करण्यात येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील मे. सचिन गुळ उद्योग व मे.सुपर स्टार गुळ उद्योगाचे मालक सचिन मोहिते या गुळ उत्पादकावर धाडी टाकून धाडी टाकुन भेसळयुक्त गुळ व साखरेचे नमुने घेऊन उर्वरित ५१ हजार ३० रुपये किंमतीचा सुमारे १ हजार ४५८ किलो गुळ व ५१ हजार रुपये किंमतीची १ हजार ५०० किलो साखरेचा साठा जप्त करण्यात आला होता. केडगाव येथील मे. समर्थ गुळ उद्योगाचे मालक अमोल गव्हाणे या गुळ उत्पादकावर धाडी टाकुन भेसळयुक्त गुळ व साखरेचा एक नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ७२ हजार ६४० रुपये किंमतीचा सुमारे १० हजार ९६० किलो गुळ व ५९ हजार २०० रुपये किंमतीची १ हजार ८५० किलो साखर जप्त करण्यात आली आहे.

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

FDA Action adulteration Jaggery Sugar Seized

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड ठरले सर्वाधिक स्वच्छ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
8520 e1664642920808

पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड ठरले सर्वाधिक स्वच्छ

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011