India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शेतकरी लाँगमार्चमध्ये दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू; किसान सभेने घेतला हा निर्णय

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी काढलेल्या लाँग मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मावडी येथील माकपाचे मोर्चेकरी आणि शेतकरी पुंडलिक आंबु जाधव (वय ५८ वर्षे) यांचे शेतकरी पायी लॉंग मार्च दरम्यान वाशिंद (ता. शहापूर) येथे रस्त्यात निधन झाले आहे.

या घटनेची दखल घेत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. दरम्यान, जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ततेचा अधिकृत शासनादेश काढत नाही तोवर लाँग मार्च कायम राहिल, तो मागे फिरणार नाही, असा निर्णय किसान सभेने घेतला आहे.

जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी करण्याचे संबंधिताना निर्देश दिलेले आहे. यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अधिकारी फिल्डवर जातील. मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी निवेदनात केले.

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2023

Farmer Death in Kisan Long March in Mumbai


Previous Post

मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री आज नाशकात; हे आहेत कार्यक्रम

Next Post

अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित; जे पी गावित यांची घोषणा… असा असेल शेतकऱ्यांचा परतीचा प्रवास

Next Post

अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित; जे पी गावित यांची घोषणा... असा असेल शेतकऱ्यांचा परतीचा प्रवास

ताज्या बातम्या

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023

नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले…

March 22, 2023

या अनोख्या एटीममधून मिळते कापडी पिशवी; विटा नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

सावरकरनगरचे न्यू टकले ज्वेलर्स शोरूम फोडले; २६ लाखाचे अलंकार लंपास

March 22, 2023

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group