मंगळवार, जुलै 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला?

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2022 | 2:19 pm
in मनोरंजन
0
Udit Narayan

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला? हे खरे आहे का? या बातमीने इंडस्ट्रीतील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या उदित नारायण हार्ट अटॅक नावाच्या हॅशटॅगचे संपूर्ण सत्य काय आहे? वृत्तानुसार, काल रात्रीपासून उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. नारायण यांच्या व्यवस्थापकाने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

उदित नारायण यांच्या हृदयविकाराच्या वृत्ताने त्यांचे चाहते व्यथित झाले आहेत आणि त्यांच्या आवडत्या गायकाची सद्यस्थिती आणि त्यांच्या मृत्यूच्या बातमीबद्दल संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी ते अस्वस्थ आहेत. पण चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. उदित नारायण यांच्या व्यवस्थापकाने हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले आहे. काल रात्रीपासून त्यांना अनेक फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. काल रात्री उदित यांच्याशी याविषयी बोलणे झाले. अशा खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल तेही खूप नाराज आहेत.

उदित नारायण यांच्या हृदयविकाराच्या झटक्याची अफवा सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये आहे. या बातमीबाबत सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत. शेवटी अशा खोट्या बातम्या पसरवण्यामागे जबाबदार कोण? याबाबत सध्या माहिती नाही, मात्र एक विशेष माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, ज्या फोन नंबरवरून ही फेक न्यूज पसरवली जात आहे तो नेपाळचा आहे. या फोन नंबरच्या पुढे नेपाळचा कोड आहे.

Famous Singer Udit Narayan Heart Attack News

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विराट कोहलीने मुंबईत सुरू केले नवे रेस्टॉरंट; तेही या दिग्गज व्यक्तीच्या बंगल्यात (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडकेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
20221006 141326 COLLAGE scaled e1665046264533

नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडकेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

ताज्या बातम्या

image0012G82

बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किमी लांबीच्या समुद्राखालच्या बोगद्याचा पहिला भाग खुला…ही कामे झाली पूर्ण

जुलै 15, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

गिरणा उपखोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी….

जुलै 15, 2025
संग्रहित फोटो

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी…झाला हा निर्णय

जुलै 15, 2025
income tax1

कपात आणि सवलतीचे बोगस दावे करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई

जुलै 15, 2025
bjp11

नाशिकमधील या दोन नेत्यांचा रखडलेला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा…तक्रारदाराने घेतली तक्रार मागे

जुलै 15, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेच्या ७४ गटांचा प्रारूप आराखडा जाहीर….हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

जुलै 15, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011