बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तब्बल ११९ कोटींची बोगस जीएसटी विक्री देयके तयार करणाऱ्यास अटक

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2021 | 5:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
GST

मुंबई – वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बोगस विक्री देयके तयार केल्याबद्दल आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केल्याबद्दल आणखी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. संतोषकुमार धांदरिया असे त्यांचे नाव आहे. त्यांनी संतोष सिल्क मिल्स. मे. स्वीटी एंटरप्रायझेस, मे. भामवती क्रिएशन अॅड कीर्ती एजन्सी या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत.

ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्री व्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. संतोषकुमार धांदरिया यांनी दिलीप टिबरेवाल व इतर यांच्याकडून रू.119.61 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रु. 8.16 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला. दिलीप टिबरेवाल या व्यक्तीस वस्तू व सेवाकर विभागाने यापूर्वीच खोटी देयके निर्गमित करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

संतोषकुमार धांदरिया यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर कायदा 2017, च्या कलम 69 अन्वये आज अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने संतोषकुमार धांदरिया यांना दि.30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने याद्वारे करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार कर भरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत पुनःश्च एकदा आवाहन केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकच हेल्मेट अनेक वर्षांपासून वापरताय? आधी हे वाचा

Next Post

सावधान! दिवाळीत महागाई वाढणार; सर्वच वस्तू-पदार्थांचे दर कडाडणार

India Darpan

Next Post
inflation vegetables scaled e1677257862160

सावधान! दिवाळीत महागाई वाढणार; सर्वच वस्तू-पदार्थांचे दर कडाडणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011