बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर मालिकेमध्ये ‘तारक मेहता’ यांची धमाकेदार एण्ट्री; बघा हा व्हिडिओ

by India Darpan
सप्टेंबर 14, 2022 | 12:41 pm
in मनोरंजन
0
Capture 35

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कितीही टेन्शन असले तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहिला की सगळा ताण, टेन्शन पळून जातंच. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने नुकतीच १४ वर्षे पूर्ण केली. सध्या ही मालिका काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. १४ वर्षांच्या प्रवासात या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले, तर काहींनी या मालिकेला रामराम ठोकला. याच मालिकेत गेली १४ वर्ष ‘तारक मेहता’ साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी हा शो काही दिवसांपूर्वीच सोडला होता. आता या मालिकेत ‘तारक मेहता’चे पुनरागमन झाले आहे.

अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यापासून आता या भूमिकेत नेमकी कुणाची वर्णी लागणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. शैलेश लोढा यांनी शूटिंग बंद केल्याने मालिकेचा ट्रॅक देखील बदलण्यात आला होता. नव्या ट्रॅकनुसार तारक मेहता नवीन ऑफिसच्या सेटअप निमित्ताने बाहेरगावी गेले असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खळखळवून हसवणाऱ्या या पात्राला प्रेक्षक खूपच मिस करत होते.

अखेर या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार असल्याचे संकेत निर्मात्यांनी यापूर्वीच दिले होते. मालिकेचे निर्माते काही दिवसांपासून या पात्रासाठी नवीन अभिनेत्याच्या शोधात होते. निर्मात्यांना या भूमिकेसाठी नवा चेहरा मिळाला आहे.  गेली १४ वर्ष तारक मेहता म्हणून झळकलेल्या शैलेश लोढा यांची रिप्लेसमेंट शोधणं तसं कठीणच होतं. मात्र, आता त्यांना नवीन अभिनेता मिळाला आहे.

अखेर या मालिकेत सचिन श्रॉफ हे तारक मेहताची भूमिका करणार आहेत.  मालिकेत त्यांची जबरदस्त एण्ट्री होणार आहे. त्यासाठीच निर्मात्यांनी त्याचा एक प्रोमोही सादर केला आहे. मालिकेत तारक मेहता यांची पत्नी अंजली ही आतूरतेने तारक यांची वाट पाहत असते. आणि आता गणेशोत्सवातच तारक गोकुलधाममध्ये प्रकट होणार आहेत.

Aisa kya anokha hone wala hai Ranga Rang Karekram mein? ?
Janane ke liye dekhte rahiye #TaarakMehtaKaOoltahChashmah, Mon-Sat raat 8:30 baje#TMKOC #TMKOCWorld #TMKOCMiniIndia #GokuldhamUniverse #TMKOCComedy #Entertainment #Ganeshchaturthi2022 #Ganapati #Ganesha #Ganpati pic.twitter.com/reeyPNaGxl

— Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (@TMKOC_NTF) September 13, 2022

Entertainment TMKOC TV Show New Actor Entry
Tarak Mehta ka Oltah Chashmah

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दसरा मेळाव्याबाबत एकनाथ शिंदे प्रथमच स्पष्ट आणि थेट म्हणाले…

Next Post

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ; आता औरंगाबाद खंडपीठाकडून पुन्हा झटका

India Darpan

Next Post
abdul sattar e1658747385510

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ; आता औरंगाबाद खंडपीठाकडून पुन्हा झटका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011