गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरमसाठ वीज बील येतंय आणि १०० टक्के कॅशबॅकही हवाय? फक्त हे करा

by India Darpan
डिसेंबर 17, 2022 | 1:53 pm
in संमिश्र वार्ता
0
Electricity Bill scaled e1660320760516

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरमसाठ वीज बील आणि त्याचा भरणा यापासून चिंतीत असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ती म्हणजे, वीज बील भरा आणि चक्क १०० टक्के कॅशबॅक मिळवा. हे वाचून तुमचा विश्वास बसत नाहीय. पण, हे खरे आहे. पेटीएमने ‘बिजली डेज’ची घोषणा केली आहे. या ऑफर्सच्या माध्यमातून पेटीएमवरुन वीज बिल भरल्यास मोठा फायदा होणार आहे. पेटीएमवरुन विजेचे बिल भरणाऱ्या युझर्सला १०० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि अतिरिक्त रिवॉर्ड दिले जाणार आहेत. यासाठी युझर्सला दर महिन्याच्या १० ते १५ तारखेदरम्यान वीज बील भरणे बंधनकारक असणार आहे.

पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच वीज बील भरणाऱ्या व्यक्तींना २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी प्रोमो कोड वापरावा लागणार आहे. ‘ELECNEW200’ हा कोड वापरुन या ऑफरचा लाभ घेता येईल. हे अ‍ॅप १०० टक्के कॅशबॅक आणि दोन हजार रुपयांपर्यंतचा फायदा या ऑफरअंतर्गत देणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्थी आहेत. ५० युझर्सला देणार आहे जे वीज बील पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून ‘बिजली डेज’च्या कालावधीमध्ये भरणार आहे.

याशिवाय युझर्सला अव्वल शॉपिंग आणि ट्रॅव्हल ब्रॅण्ड्सवर मोठी सवलत देणारे व्हाउचर्सही दिले जाणार आहेत. वीज बिल भरण्यासाठी युझर्सला मल्टीपल पेमेंट ऑप्शन्स म्हणजेच अनेक पर्याय देण्यात आले आहेत. पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून वीज बील भरण्याचा पर्याय आहे. पेटीएममध्ये पोस्टपेडचीही सुविधा आहे. या माध्यमातून पैसे नसताना वीज बील भरुन नंतर ते पैसे परत करण्याची सुविधादेखील आहे.

असे भरा बिल..
बिल भरण्यासाठी पेटीएम अ‍ॅपचं वेबपेज ओपन करावं. होमपेजवरील रिचार्जस अ‍ॅण्ड बिल पेमेंट्सचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे. त्यानंतर इलेक्ट्रीसिटी बिल हा पर्याय निवडावा. त्याबरोबरच, युझर्सला वीज नियमन कंपनी कोणती आहे तो पर्याय निवडावा लागेल. या ठिकाणी कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच सीए क्रमांक टाकावा. हा क्रमांक वीज बिलावर लिहिलेला असतो. सीए क्रमांक टाकल्यानंतर ‘प्रोसिड’ पर्याय निवडावा.
पुढल्या पेजवर पेटीएम बिलची रक्कम किती आहे हे दाखवेल. बिल भरण्यासाठी कोणता पर्याय वापरायचा आहे ते निवडावं लागेल. पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून बील भरता येईल. बील भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट रिसीप्ट डाऊनलोड करता येईल. घरबसल्या या स्टेप्स फॉलो करत बिल भरणं ग्राहकांना सहज सोपे होणार आहे.

Electricity Bill 100 Percent Cashback bumper offer
PayTM

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशकात ईदगाह मैदानावर विराट धम्म मेळाव्याचे आयोजन; राज्यभरातील शेकडो अनुयायी दाखल

Next Post

रेशन दुकानांसंदर्भात तक्रार आहे? तातडीने या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधा

India Darpan

Next Post
ration shop1

रेशन दुकानांसंदर्भात तक्रार आहे? तातडीने या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधा

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011