बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्या… ‘त्या’ प्रकरणी कोर्ट काय निकाल देणार? ‘या’ तारखेला फैसला…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 30, 2023 | 2:29 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
devendra fadanvis

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या नऊ वर्षांत मुख्यमंत्री-विरोधीपक्षनेता-उपमुख्यमंत्री असा प्रवास झाला. पण तरीही २०१४ च्या निवडणुकीतील एक प्रकरण त्यांचा पिच्छा सोडत नाहीये. हे प्रकरण निवडणूक शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती लपविण्याच्या संदर्भातील असून गेल्या नऊ वर्षांत यावर अनेकदा सुनावणी झाली आहे. आता पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवली, असा दावा करणारी याचिका अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत निर्णय राखून ठेवला. यावर ते ५ सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सुनावणीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी सांगितले की ‘नजर चुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते. गुन्ह्यांविषयी माहिती न देण्याचा कोणताही वाईट उद्देश नव्हता. तसेच प्रत्येक निवडणूकीला फडणवीस यांना मिळणाऱ्या मतदानाची संख्या ही वाढतच आहे.’ देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. उदय डबले, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली तर अ‍ॅड. सतीश उके यांनी कारागृहातून व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे बाजू मांडली.

गुन्हा दाखल व्हावा
फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे करण्यात आली आहे. यापूर्वी अ‍ॅड. उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आता ५ सप्टेंबर रोजी निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात काय होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

Devendra Fadnavis problems will increase?
DYCM Devendra Fadnavis Court Order Case BJP Politics
Nagpur Legal Verdict Election Affidavit

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये! अजित पवारांना दिला हा दणका…

Next Post

प्रेक्षकांच्या भेटीला नवी मालिका ‘राणी मी होणार’… मध्यमवर्गीय तरुणीची अशी रंगणार कहाणी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Image 2

प्रेक्षकांच्या भेटीला नवी मालिका 'राणी मी होणार'... मध्यमवर्गीय तरुणीची अशी रंगणार कहाणी...

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011