इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यात औद्योगिक विकास होण्यात काही अडचणी होत्या कारण, काही दलाल सक्रीय होते. ते उद्योगांसाठीच्या जागा खरेदी करुन ठेवायचे आणि त्यामुळे उद्योगाला जागा मिळायच्या नाहीत. आता मात्र हे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे आता दलाल आणि त्या अधिकाऱ्यांची खैर नाही, तिथल्या तिथे निलंबन केले जाईल, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बघा, ते काय म्हणाले, कुणाला दिला हा इशारा (व्हिडिओ)
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1570831132421398529?s=20&t=NtH35UeJRhs88civ9-j-xw
DYCM Devendra Fadanvis on MIDC Industry Development