India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यात पुन्हा मास्क सक्ती? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

India Darpan by India Darpan
December 21, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात हळूहळू कोरोना संसर्ग वाढत आहे. अन्य राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आजच तातडीने बैठक घेतली आहे. राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, राज्यातील कोरोना स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात येईल.  टास्क फोर्समध्ये तज्ज्ञांचा समावेश असेल. हा टास्क फोर्स कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्य सरकारला विविध प्रकारच्या सूचना व मार्गदर्शन करेल. देशतील कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत केंद्र सरकारने विविध निर्देश दिले आहेत. बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग कऱण्यासह विविध उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.

DYCM Devendra Fadanvis on Corona Mask Compulsory
Covid 19 Maharashtra Winter Assembly Session Nagpur


Previous Post

शिंदे गटाच्या नेत्याकडून सरकारी चतुर्थ श्रेणी महासंघाच्या नेत्यावर हल्ला; मंत्रालय परिसरातील घटना

Next Post

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा आण‍ि सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन परीक्षेचे निकाल जाहीर; येथे पहा

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा आण‍ि सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन परीक्षेचे निकाल जाहीर; येथे पहा

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group