मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांचा प्रश्न गाजतो आहे. त्यावरुन राजकारण करुन सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ठराविक राजकीय पक्षाकडून सुरू आहे. यावर कोणीही महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा करु नये, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. बघा काय म्हणाले ते
https://twitter.com/NCPspeaks/status/1522125980554637312?s=20&t=j87k-LZ8Yk9steGubdKGZg