बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर ३ जूनपर्यंत बंदी लागू

by India Darpan
मे 17, 2025 | 6:57 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 34

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात असामाजिक तत्वांकडून ड्रोन अथवा मानवरहित हवाई यंत्र (UAV) वापरण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 16 मेपासून 3 जून 2025 पर्यंत ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 नुसार हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र उडविणे, चालविणे किंवा वापरणे यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल. हा आदेश तातडीच्या परिस्थितीत एकतर्फी (ex parte) पद्धतीने लागू करण्यात आला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सय्यद पिंपरी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…न्यायालयाने ठोठावली आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरी

Next Post

जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद…. मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल १ हजार ५१ नागरिकांकडून निवेदने

Next Post
photo 8 1920x1254 1

जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद…. मुख्यमंत्र्यांनी स्विकारली तब्बल १ हजार ५१ नागरिकांकडून निवेदने

ताज्या बातम्या

Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011