बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतातील ५ राज्यातील २० शहरांवर पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला…भारताने दिले असे प्रत्त्युत्तर

by Gautam Sancheti
मे 10, 2025 | 6:40 am
in मुख्य बातमी
0
Untitled 22


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानने शुक्रवारी मध्यरात्री भारताच्या पाच राज्यांमधील २० शहरांना टार्गेट करत ड्रोन हल्ला केला. यात जम्मू, काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातचा राज्यातील शहरांचा समावेश आहे. हा हल्ला नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि विमानतळांवर करण्यात आला. पण, भारताने हे ड्रोन हल्ले हाणून पाडले. तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानमधी सैन्य ठिकाणी हल्ले केले. त्यात नूर खान (रावलपिंडी), मुरीद (चकवाल), रफीफी (शोर्कोट), येथील एयरबेसचे मोठे नुकसान केले. सहा बैलिस्टिक मिसाईलने हे ह्ल्ले करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने आपला एयरस्पेस बंद केला. इस्लामाबाद, लाहोर आणि इतर प्रमुख शहरातही धमाके झाले.

ड्रोन हल्ल्याबरोबरच पाकिस्तानने सीमा भागात सातत्याने गोळीबार सुरु केला. त्यालाही भारताने चोख प्रत्त्युत्तर दिले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल, अवंतीपोरा यांसारख्या काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांना लक्ष्य केले.

पाकिस्तानने चार राज्यांमधील जम्मू, सांबा, उरी, पुंछ, पठाणकोट, बारामुल्ला, कुपवाडा, राजौरी, अवंतीपुरा, नौशेरा, अखनूर, तंगधार, जैसलमेर, उत्तरलाई, फलौदी, अमृतसर, फिरोजपूर, बाढमेर अशा २० शहरांना टार्गेट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई मेट्रो लाईन-३ सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

Next Post

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या,रविवार, ११ मेचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या,रविवार, ११ मेचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

mahavitarn

नाशिक परिमंडळात या कारणाने मिळाली १ लाख ४२ हजार घरगुती ग्राहकांना स्वस्त वीजदर…इतकी मिळाली सवलत

ऑगस्ट 20, 2025
ashish shelar

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले भर पावसात तोंडावर आपटले, भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत

ऑगस्ट 20, 2025
GyxdQ aXcAA4tot e1755671894349

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणा-या व्यक्तीचे नाव व फोटो आले समोर

ऑगस्ट 20, 2025
rekha gupta 1

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला…जनता दरबार दरम्यान घटना

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट फेल…बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक रावच्या पॅनलला १४ जागा तर महायुतीला इतक्या जागा

ऑगस्ट 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित 1 1024x606 1

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती…हे झाले १० सामंजस्य करार

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011