मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीच्या ब्रेकअपचं खरं कारण आलं समोर

by India Darpan
ऑगस्ट 8, 2022 | 5:00 am
in मनोरंजन
0
disha patni tiger shroff

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीचे ब्रेकअप गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याचे अचानक असं विभक्त होणं चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. दरम्यान, आता त्यांच्या ब्रेकअपचे कारणही समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, लग्नाच्या विषयामुळे दोघांचे नाते तुटले आहे.

टायगरच्या मित्राने मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हणल्यानुसार, टायगर आणि दिशा यांच्यातील ब्रेकअपचे कारण लग्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. जॅकी श्रॉफ आणि त्याची पत्नी आयशा वेगळे राहायला लागल्यापासून टायगर दिशासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे संबंध खूप दिवसांपासून होते आणि आता लग्न करावे, असे दिशाला वाटत होते. पण टायगर अजून लग्नासाठी तयार नव्हता. त्यांच्या मित्राच्या म्हणण्यानुसार दिशाने टायगरशी अनेकदा लग्नाविषयी विचारणा केली होती. परंतु प्रत्येक वेळी त्याचे उत्तर ‘नाही’ असे होते.

तरी दिशाची नाराजी नाही..
टायगरच्या मित्राच्या म्हणण्यानुसार दिशाने हे ब्रेकअप अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतले आहे. ती टायगरवर रागावलेली नाही. त्याचबरोबर त्याने असेही म्हटले आहे की, काही काळानंतर दोघे पुन्हा एकत्र येतीलही!

जॅकी श्रॉफने मौन सोडले
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफने दोघांच्या नात्यावर मौन सोडले. “टायगर आणि दिशा नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी अजूनही त्यांना एकत्र बाहेर जाताना पाहतो. मी माझ्या मुलाच्या लव्ह लाईफमध्ये फारशी दखल देत नाही. मला त्यांच्या गोपनीयतेत ढवळाढवळ करायची नाही. पण मला वाटते की ते दोघं खूप चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायलाही आवडतो”, असं जॅकी म्हणाला.

Actress Disha Patni Actor Tiger Shroff Breakup Reason Entertainment Bollywood

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवल्यातील हुडको वसाहतीत पावसाचे पाणी घुसले; घरांना तलावाचे स्वरूप.. (व्हिडिओ)

Next Post

मोदी सरकारने आतापर्यंत किती बेरोजगारांना नोकरी दिली? मंत्र्यांनी संसदेत दिली ही आकडेवारी…

Next Post
job

मोदी सरकारने आतापर्यंत किती बेरोजगारांना नोकरी दिली? मंत्र्यांनी संसदेत दिली ही आकडेवारी...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011