गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी मतदारसंघात होणार अंडरपास आणि उड्डाणपूल; ११५ कोटींच्या निधीची तरतूद

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2022 | 9:38 pm
in स्थानिक बातम्या
0
nashik flyover e1667923720883

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पूल व अंडरपासच्या कामास तत्वत: मान्यता दिली असून त्यासाठी ११५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती
पवार यांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) नाशिक विभागाची बैठक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या नाशिक येथील कार्यालयात संपन्न झाली. याबैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, व्यवस्थापक दिलीप पाटील, आयएसटीपीएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

चांदवड येथील टी जंक्शन, रेणुका देवी मंदिरात येणाऱ्या भक्तांना पादचारी मार्ग, मनमाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या, मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्दळीचे ठिकाणे त्याचप्रमाणे जऊळके, वणी व चांदवड येथील अपघात प्रवणक्षेत्र याबाबींची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या ठिकाणी उड्डाण पूल व अंडरपास होण्यासाठी डॉ. पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कामे लवकर सुरु करण्यात यावीत आणि कामे दर्जेदार व गुणवत्‍तापूर्ण होतील यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक विभागास २०२२-२३ या वर्षाकरिता रस्ते व पुलाच्या कामांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी दिंडोरी येथील चांदवड जंक्शन ५९.४२ कोटी तर जऊळके वणी येथे उड्डाण पूल व अंडरपाससाठी ५५.५२ कोटी निधीची तरतूद करण्यात आहे, अशी माहिती यावेळी
विभागाचे प्रकल्प संचालक श्री साळुंखे यांनी दिली.

Dindori Underpass Fly Over Sanction Highway NHAI
Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या ईश्वरी सावकारची इंडिया बी संघात निवड; श्रीलंका व वेस्ट इंडीज मालिकेत खेळणार

Next Post

केंद्रीय मंत्री भारती पवार यांना नाशिक विमानसेवेबाबत खुले पत्र

India Darpan

Next Post
nashki airport

केंद्रीय मंत्री भारती पवार यांना नाशिक विमानसेवेबाबत खुले पत्र

ताज्या बातम्या

Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011