दिंडोरी नगरपंचायत निवडणूक निकाल
*प्रभाग क्रमांक १ (सर्वसाधारण महिला)
रोहिणी भगवान गायकवाड(भाजपा,७४)
मिराबाई नारायण पारखे (अपक्ष,४९)
रत्नाबाई सुभाष बोरस्ते (शिवसेना,२२३)
*निर्मला कैलास मावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस,४३८, विजयी)*,
मेघा केशवराव शिंदे (अपक्ष,७६)
*प्रभाग क्रमांक २(सर्वसाधारण)*
*अविनाश बाबुराव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)(६९६) विजयी,*
रचना विक्रमसिंह राजे(भाजप)(३८१), निलेश भाऊसाहेब शिंदे (अपक्ष) (०९)
*प्रभाग क्रमांक ३ (अनु.जमाती महिला)*
*कल्पना संतोष गांगोडे (शिवसेना)३५२, विजयी)*,
जिजा शांताराम चारोस्कर,(राष्ट्रवादी काँग्रेस) २९५,
राणी रवी भोई (भाजपा)१६
*प्रभाग क्रमांक ४ (अनु.जमाती)*
सचिन बंडू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस,४०२)
अक्षय वसंत बदादे (भाजप,३४) ,
*सुनीता रमेश लहांगे (शिवसेना,५५४-विजयी)*
*प्रभाग क्रमांक ५ (सर्वसाधारण)*
नरेश भास्करराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस)६०,
*प्रदीप श्रीकांत देशमुख (शिवसेना)४०४ विजयी*
प्रितम प्रकाशराव देशमुख (अपक्ष) २३७
*प्रभाग क्रमांक ६ (सर्वसाधारण महिला)*
*अरुणा रणजित देशमुख (भाजपा,३७५) विजयी,*
सुनीता अण्णासाहेब बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस,२४२)
कमल दत्तू शिंदे(अपक्ष,१८)
*प्रभाग क्रमांक ७ (सर्वसाधारण महिला)*
राजश्री सतीश देशमुख (शिवसेना,६२),
संगीता प्रमोद देशमुख (भाजपा-२३८),
*लता रमेश बोरस्ते ( राष्ट्रवादी काँग्रेस-३१२, विजयी)*
*प्रभाग क्रमांक ८ (सर्वसाधारण महिला)*
*शैला सुनील उफाडे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, २४९,विजयी),*
वैशाली विनोद चव्हाण (अपक्ष,११६)
*प्रभाग क्रमांक ९ (अनु.जमाती महिला)*
निकिता प्रितम कांबळे, ( राष्ट्रवादी काँग्रेस,१७५)
*मेघा नितीन धिंदळे (शिवसेना,२७२,विजयी)* ,
जयश्री एकनाथ हिंडे (भाजपा,१५२)
*प्रभाग क्रमांक १० (अनु.जाती)*
जयेश शाम गवारे (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,१२३)
*नितीन मधुकर गांगुर्डे (भाजपा,४६६-विजयी)*
लता दशरथ निकम (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,२८२)
*प्रभाग क्रमांक ११ (सर्वसाधारण महिला)*
– विमल गुलाब जाधव (काँगेस,१२४),
अमृता हंसराज देशमुख (अपक्ष,२२१),
*माधुरी श्रीकांत साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस,२३९, विजयी)*
*प्रभाग क्रमांक १२,(अनु.जमाती)*
*आशा भास्कर कराटे (भाजपा,२९३-विजयी)*,
तुषार रामदास चारोस्कर (अपक्ष,२९२)
धनराज सुनील भवर (राष्ट्रवादी,०६)
*प्रभाग क्रमांक १३ (सर्वसाधारण महिला)*
*ज्योती सचिनराव देशमुख (शिवसेना,३४६-विजयी)*,
शुभांगी अमोल मवाळ (मनसे,२९१)
*प्रभाग क्रमांक १४ (सर्वसाधारण)*
अक्षय अशोक चारोस्कर (अपक्ष,०)
*दिपक भास्कर जाधव ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष,३७८- विजयी)*
प्रशांत भालचंद्र मोगल (शिवसेना,३४१)
*प्रभाग क्रमांक-१५,(अनु.जाती महिला)*
सुनीता सुनील अस्वले (मनसे,४३)
*प्रज्ञा तुषार वाघमारे (भाजपा,२२७-विजयी)*
नंदिनी अनिल साठे ( राष्ट्वादी काँग्रेस पक्ष,१३८)
*प्रभाग क्रमांक १६ (सर्वसाधारण)*
– श्रीराम सुभाष जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस,२९३),
*गणेश शांताराम बोरस्ते (काँग्रेस,३८५,विजयी)*
चंद्रकांत बाळासाहेब राजे (अपक्ष,११९)
*प्रभाग क्रमांक १७( सर्वसाधारण)*
मुरकुटे सुजित त्र्यंबक (शिवसेना)
बिनविरोध निवड
*नगरपंचायतीचे नाव – दिंडोरी*
एकुण जागा – 17
भाजप – 4
शिवसेना – 6
(शिवसेनेची 1 जागा अगोदर बिनविरोध झाली होती)
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी – 5
इतर(अपक्ष) – 00
*(शिवसेनेच्या सर्वाधिक 6 जागा निवडून आल्या आहेत)*