गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओझरखेड धरणासह पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना साकडे

by India Darpan
ऑगस्ट 26, 2021 | 11:50 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210826 WA0081

दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड सह विविध पर्यटन परिसराचा विकास व्हावा यासाठी विधानभवन येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक पार पडली. यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की नाशिक जिल्हा हा पर्यटन दृष्टय अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. सदर जिल्हयामध्ये पर्यटन विभागामार्फत काही क्षेत्राचा विकास करण्यात आला आहे. परंतु, जिल्हयातील काही ऐतिहासिक व निसर्गरम्य क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. रणतळे,रामशेज किल्ला, सप्तशृंगी गड येथील चंडीकापूर ते पोटया गणपती साती पायऱ्या, देवसाने मांजरपाडा वळण योजना निसर्ग पर्यटन केंद्र आणि आदिवासी आयुर्वेद केंद्र, शेवखंडी, ता. पेठ, निसर्ग पर्यटन केंद्र या परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. सदर क्षेत्राचा विकास आराखडा (डी.पी.आर) तयार करून घेण्यात यावा. तसेच त्याप्रमाणे निधी उपलब्ध करुन देवुन सदर क्षेत्राचा विकास करण्यात यावा अशी मागणी केली. पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत सर्वतोपरी सहकार्य करत विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांकडून पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.यावेळी पर्यटन संचालक धनंजय सावळकर, उप सचिव वनमंत्रालाय गजेंद्र नरवणे, उपसंचालक पर्यटन सारंग कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आदींसह जलसंपदा, वन,व पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण व पॅाझिटिव्हिटी रेटची ही आहे स्थिती

Next Post

सावधान, हळूहळू पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

सावधान, हळूहळू पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011