गुरूवार, नोव्हेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिंडोरी – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे जल्लोषात स्वागत; केंद्राचा जास्तीत जास्त निधी आणण्याचे दिले आश्वासन

ऑगस्ट 23, 2021 | 11:44 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210822 WA0266 e1629699221569

दिडोरी – केंद्रशासनाचा जास्तीत जास्त निधी आणून भरीव विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीपवार यांनी केले. जन आशिर्वाद यात्रा समारोप नंतर नाशिक येथे जाताना दिंडोरी येथे रविवारी रात्री डॉ. पवार यांनी भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. फटाक्यांच्या आतषबाजीत घोषणांच्या पावसाच्या साक्षीने फुलांच्या वर्षावात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार जल्लोषात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोदशेठ देशमुख,चंद्रकांत राजे, तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, संघटन सरचिटणीस तुषार वाघमारे, शहराध्यक्ष शामराव मुरकुटे,युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमर राजे,भास्करराव कराटे,नगरसेवक निलेश गायकवाड, सौ. सविताताई देशमुख, सौ. निर्मलाताई जाधव, सौ. रोहीणीताई पगारे, सौ.आशाताई कराटे,सौ. मंदाताई पारख, मंगलाताई शिंदे,फारूक बाबा,बाबुशेठ मणियार,संपतबाबा पिंगळ, विलासनाना देशमुख,सरपंच साजन गावीत,प्रल्हाद दळवी,चेतन व मित्रपरिवार, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष कैलास धात्रक,काकासाहेब वडजे, संजय कदम, रणजीत देशमुख,महेश कुलकर्णी, धीरज चव्हाण,राजू शिंदे,अनिल गाढे,बाळासाहेब सोनवणे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. क्रिशा फांऊंडेशन च्या संस्थापिका सौ.ऊज्वलाताई कोथळे-ऊगले यांनी औक्षण करत व विठ्ठल- रखुमाई च्या प्रतिकृती देऊन डॉ पवार यांचे स्वागत केले तसेच कोरोनामुळे आधारहीन झालेल्या महिलांच्या समस्या मांडल्या. यावेळी डॉ. भारतीताई पवार यांच्यातील संवेदनशील व हळवे नेतृत्व पहावयास मिळाले. तेंव्हा संध्या जोशी,ज्योती देवकर, नसरीन मणियार,ज्योती पाचोरकर व इतर महिला ऊपस्थिती होत्या.

याप्रसंगी डॉ. भारतीताई पवार यांनी श्रीमती बडगुजर, श्रीमती केंगे यांची आपुलकीने चौकशी केली त्यांचे सांत्वन करतांना ताई भावनिक झाल्या तसेच शासनस्तरावर अशा सर्व महिलांसाठी ऊपाययोजना करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थानिक पातळीवर विविध केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमार्फत प्रयत्न करण्याचे सूचित केले. तसेच यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रशासनाचा जास्तीत जास्त निधी आणून भरीव विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भाजपा ऊद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी लहान ऊद्योजकांच्या समस्यांवर ऊपाययोजना करण्यासाठी डॉ. पवार यांना विनंती केली. त्याबाबतीत ही केंद्रशासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासीत करण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्या , अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, भाजीपाला विक्रेत्यांची होणारी परवड व पिळवणूक याकडे लक्ष वेधले याबाबत तातडीने कारवाई करण्याची विनंती पिडीतांनी केली. जन आशिर्वाद यात्रेचा समारोप करुन स्वगृही परततांना डॉ.भारतीताई पवार या समस्या जाणून घेऊन त्यांच्या कार्यतत्परतेसोबतच संवेदनशीलता व हळवेपणा यांचा सुरेख मिलाफ यांचा अनुभव देऊन असंख्य शुभेच्छा सोबत घेऊनच आपल्या स्वगृही दिड महिन्यांहून अधिक काळानंतर परततांना रक्षाबंधनासाठी वाट पाहणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह यावेळी दिसून आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बिहारमध्ये लालू पुत्रांमध्ये जुंपली; असे सुरू आहे कुरघोडीचे राजकारण

Next Post

टोकियो पॅरा-ऑलिम्पिक २५ तारखेपासून; ५४ भारतीय क्रीडापटू करणार देशाचे प्रतिनिधीत्व

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
t1

टोकियो पॅरा-ऑलिम्पिक २५ तारखेपासून; ५४ भारतीय क्रीडापटू करणार देशाचे प्रतिनिधीत्व

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011