शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धनंजय मुंडे यांची मंत्रालयातील पाटी कायम…राजीनामा देऊन झाले दोन महिने…अंजली दमानिया यांनी उपस्थितीत केला प्रश्न

by Gautam Sancheti
एप्रिल 28, 2025 | 5:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 41

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असतांना दोन महिन्यापूर्वी राज्याचे मंत्री धनजंय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला. त्यानंतरही धनजंय मुंडे यांची पाटी आजही मंत्रालयात असल्यामुळे त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे.

दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यात म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी? असे म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडसह ७ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी मंत्री धनजंय मुंडेचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतरही मंत्रालयात पाटी कायम आहे. या पाटीबरोबरच हे दालनाही रिक्त ठेवण्यात आले आहे. मंत्रीपदाचा राजीनामा झाल्यानंतर तात्काळ नावाच्या पाट्या हटवल्या जातात. मात्र ही वेगळी भूमिका का घेण्यात आली याबाबत आता प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.

धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी? pic.twitter.com/GL1Zwke6Gt

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 28, 2025

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये फुले चित्रपटाच्या विशेष शोला मोठी गर्दी….

Next Post

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’…पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई 1 e1745841630266

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’…पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

ताज्या बातम्या

Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 9, 2025
jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011