India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्पाईसजेटवर मोठी कारवाई; ५० टक्के उड्डाणांवर बंदी

India Darpan by India Darpan
July 27, 2022
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या स्पाइसजेट ला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा दणका दिला आहे. एअरलाइनच्या ५० % उड्डाण सेवांवर डीजीसीएने बंदी घातली आहे. ही बंदी आठ आठवड्यांसाठी आहे. डीजीसीएच्या निवेदनानुसार, स्पाईसजेटने दिलेल्या कारणे दाखवा नोटिसांना स्वतंत्र स्पॉट चेक, तपासणी आणि उत्तरे दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली की, डीजीसीएने ९ जुलै ते १३ जुलै दरम्यान ५३ वेळा ४८ स्पाइसजेट विमानांची तपासणी केली, परंतु कोणतेही मोठे सुरक्षा उल्लंघन आढळले नाही. १९ जूनपासून १८ दिवसांच्या कालावधीत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाची किमान आठ प्रकरणे समोर आली. त्यानंतर डीजीसीएने ६ जुलै रोजी एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. व्ही के सिंह म्हणाले की, नोटीस जारी केल्यानंतर तीन दिवसांनी स्पाइसजेटच्या विमानांची चौकशी सुरू केली. १३ जुलै रोजी घटनास्थळी तपास पूर्ण झाला. त्यानंतर आता डीजीसीएने स्पाईसजेटला नोटिस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, पुढील ८ आठवड्यांसाठी कंपनीच्या ५० टक्के उड्डाणांवर बंदी असणार आहे.

#SpiceJetStatement: We are in receipt of the DGCA order and will act as per directions of the regulator. Due to the current lean travel season, SpiceJet like other airlines had already rescheduled its flight operations. >>

— SpiceJet (@flyspicejet) July 27, 2022

According to the #aviation regulator's order, SpiceJet's operations have been cut for eight weeks from July 27, during which it will remain under the regulator's enhanced surveillance. Read what the airline has to say here: #SpiceJet #DGCA https://t.co/0Cx1MxN7dQ

— CNBC-TV18 (@CNBCTV18News) July 27, 2022

DGCA Action on Spicejet Curtail 50 Percent flight MOCA


Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group