रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आश्रम शाळेत अन्नातून विषबाधा; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 4:16 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्नातून विषबाधा झाल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील विशेष विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विषबाधेतून दोन विद्यार्थीची प्रकृती गंभीर असून या दोघांनाही नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी महाविद्यालय तसेच रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र या विद्यालयांमध्ये ही घटना घडली आहे.

या विद्यालयात एकुण १२० विद्यार्थी असून मंगळवारी रात्री त्यांनी खिचडीचे खाल्ली. त्यानंतर बुधवारी पहाटे यातील ८ विद्यार्थ्यांना उलटल्यांचा त्रास झाला. त्यानंतर त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या विषबाधेतून हर्षल गणेश भोईर (वय २३ रा. भिवंडी) आणि मोहम्मद जुबेर शेख (वय १० रा. नाशिक) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर देवेंद्र बुरुंगे (१५) व प्रथमेश बुवा (१७) या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना मोठ्या प्रमाणावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवत आहे. या निवासी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी तातडीने सुरु करण्यात आली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. खाल्लेल्या अन्नाचे नमुने जमा करण्यात आले असून तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी ग्राहकास केली बेदम मारहाण

Next Post

राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती (Video)

Next Post
Devendra Fadanvis Assembly

राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती (Video)

ताज्या बातम्या

बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011