बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवल्यात चोरीस गेलेला दारूचा ट्रक पकडला, २८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत (बघा व्हिडिओ)

by India Darpan
ऑगस्ट 17, 2024 | 9:37 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240817 212907 WhatsApp 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या येवला शहर पोलिस स्टेशन हद्दीतील वडगाव रेल्वे गेट जवळ आयशर ट्रक मधून टँगो कंपनीची देशी दारू घेऊन जात असलेल्या ट्रकला पाच जणांच्या टोळीने ट्रक चालकाला अडवत दमदाटी करत ट्रक पळवून नेल्याची घटना तीन दिवसा पुर्वी घडली.

याचा येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या पथकाने तपास करत असतांना हा ट्रक अंदरसूल येथे चोरट्यांसह उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकताच चोरटे फरार झाले मात्र चोरी झालेला ट्रक मधिल दहा लाखाची दारु बॉक्स व आयशर ट्रक असा २८ लाखााचा मुद्देमाल जप्त करत तो येवला येथील दारु बंदी विभागाच्या कार्यालयत आणत सर्व दारूचे खोके तेथे जमा केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतला आढावा…दिले हे निर्देश

Next Post

या व्यक्तींना आनंदी वार्ता समजेल, जाणून घ्या, रविवार, १८ ऑगस्टचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आनंदी वार्ता समजेल, जाणून घ्या, रविवार, १८ ऑगस्टचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011