शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फसवणूक करीत असल्याने प्रेयसीने प्रियकराच्या अंगावर तिनदा घातली कार; अखेर अटक

by India Darpan
जून 15, 2022 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रियकर आणि प्रेयसी हे एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेले असतात की, त्यांना त्या दोघांमध्ये तिसरा कोणीही व्यक्ती नको असतो, मात्र त्यात प्रेमाचा त्रिकोण तयार झाला तर मात्र वाद वाढून भांडण विकोपाला जाते. त्यातून मग एखाद्याचा बळी देखील जाऊ शकतो. अशा प्रकारची अमेरिकेत घटना घडली.

एका महिलेने तिच्या प्रियकराची ‘फसवणूक’ केल्यामुळे त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. गेलिन मॉरिस नावाच्या २६ वर्षीय महिलेला प्रियकर स्मिथची वागणूक संशयास्पद वाटली. तिने प्रियकराचा पाठलाग केला. मॉरिसने एका साक्षीदाराला सांगितले की, तिने Apple Airtag आणि GPS वापरून स्मिथचा माग काढला. तेव्हा तिला दिसून आले की प्रियकर स्मिथ हा दुसर्‍या महिलेसोबत बारमध्ये होता.

हे पाहून मॉरिसने रिकाम्या दारूच्या बाटलीने त्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्मिथने हा हल्ला थोपवला. अखेर बार कर्मचाऱ्यांनी तिघांना बारमधून बाहेर पडण्यास सांगितले. मात्र बारमधून बाहेर पडल्यानंतर मॉरिसने स्मिथला ठार मारण्यासाठी कट रचला. मॉरिसने एकदा नव्हे तर तब्बल तिनदा कार स्मिथच्या अंगावर चढवली. या गंभीर अपघातात स्मिथचा जागीच मृत्यू झाला. स्मिथला मारल्यानंतर मॉरिस त्या दुसऱ्या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी कारमधून उतरली, पण तोपर्यंत पोलिस पोहोचले होते. आणि पोलिसांनी मॉरिसला अटक केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संतापजनक! पत्नीने नोकरी करू नये म्हणून पतीने कापला तिचा हात

Next Post

SBIची उधळपट्टी! वर्षभरात मिटींगवर एवढा खर्च; चेअरमनचा पगारही आहे एवढा

Next Post
प्रातिनिधिक फोटो

SBIची उधळपट्टी! वर्षभरात मिटींगवर एवढा खर्च; चेअरमनचा पगारही आहे एवढा

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011