बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – मद्याच्या नशेत स्वतःला पेटवून घेतले, उपचारा अगोदरच मृत्यू

by India Darpan
जून 9, 2021 | 8:36 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

पेटवून घेतल्याने एकाचा मृत्यू
नाशिकः मद्याच्या नशेत अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलेल्या युवकाचा १०० टक्के भाजून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी फुलेनगर झोपडपट्टी येथे घडली. लक्ष्मण साकरून दोंदे (३८, रा. भराडवाडी, फुलेनगर) असे पेटवून घेणार्‍याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोंदे याने मद्याच्या नशेत फुलेनगरच्या तीन पुतळा परिसरात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत स्वतला पेटवून घेतले. यामध्ये तो १०० टक्के भाजला. पोलीसांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

….

एकाची आत्महत्या
नाशिकः राहत्या घरी छतास दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सुभाषरोड परिसरात मंगळवारी (दि.८) दुपारी घडली. संजय नामदेव खैरनार (५५, रा. सुभाषरोड, पवारवाडी, नाशिकरोड) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसर खैरनार यांनी घरात कोणी नसताना मंगळवारी दुपारी छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांना जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. पंरतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – निसर्ग भेट – टॉवरवरचे शराटी

Next Post

नाशिक – तिडके कॉलनीत साडेतीन लाखाची घरफोडी

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - तिडके कॉलनीत साडेतीन लाखाची घरफोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011