रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – पत्ता विचारण्याचा बहाणा करून महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 11:12 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या व्रुध्देस पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या भामट्यानी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओरबाडून नैल्याची घटना कृषीनगर भागात घडली. वत्सला वामन बेद्रे ( ७१ रा.समर्थ नगर गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. वत्सला बेद्रे या मंगळवार (दि.३१) रोजी सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी नेहमी प्रमाणे कृषीनगर जॅागिंग ट्रॅक भागात गेल्या होत्या. स्वाद हॅाटेल समोरून त्या आपल्या घराच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या भामट्यानी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वाट अडवित त्याच्या गळ्यातील सुमारे चाळीस हजार रूपये किमतीचा सोनसाखळी ओरबाडून पोबारा केला.या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एपीआय बैसाणे करीत आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक महसूल लोकसेवा आयोग हक्क आयुक्तपदी चित्रा कुलकर्णी

Next Post

नाशिक – प्रियकराच्या मदतीने आईनेच केले मुलाचे अपहरण; अखेर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल

Next Post
fir.jpg1

नाशिक - प्रियकराच्या मदतीने आईनेच केले मुलाचे अपहरण; अखेर न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011