शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – चोरीचे सोने खरेदी करणारा सराफ गजाआड; घरफोडी करणा-या तीघा चोरट्यांनाही अटक

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 7:54 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक : चोरीचे सोने खरेदी करणा-या सराफासह घरफोडी करणा-या तीघा चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून या चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अटक केलेल्यांमध्ये सोनू उर्फ अरबाज रफिक बेग (२४),शहेबाज गुलाम हुसेन शेख (२० रा.दोघे पंचशिलनगर,गंजमाळ) व समीर हमीद शहा (२२ रा.बजरंगवाडी,नाशिक पुणा रोड) अशी संशयीत चोरट्यांची तर चोरीचे सोने खरेदी करणा-या राजेंद्र बुधू सोनार (रा.कपालेश्वर नगर,औरंगाबादरोड) असे सराफाचे नाव आहे.

या कारवाई बाबात पोलीसांनी माहिती देतांना सांगितले की, मध्यवर्ती शाखेचे हवालदार शेरखान पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पंचशिल भागातील त्रिकुटाने नाशिकरोड भागात घरफोडी केल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पंचशिलनगर येथील साठ फुटी मार्गावर सापळा लावला. त्यावेळेस तीघे संशयीत पोलिसांच्या जाळयात अडकले. पोलीस तपासात त्यांनी गुह्याची कबुली देवून चोरीचे सोने राजेंद्र सोनार यांनी खरेदी केल्याची माहिती दिल्याने सोनार यांना अटक करण्यात आली. त्यांना नाशिकरोड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ.अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कुंदन जाधव,सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर,हवालदार सुनिल भालेराव,किशोर देसले,सुहास क्षिरसागर,गंगाधर केदार,रामकृष्ण वाघ,दीपक पाटील आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ‘कौमी एकता सप्ताह’; काय आहे तो ?

Next Post

राज्यातील ११३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आयोगाने केली ही घोषणा

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यातील ११३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आयोगाने केली ही घोषणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011