रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – वेगवेगळय़ा ठिकाणी पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी केल्या लंपास

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2021 | 3:24 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 1

नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा ठिकाणी पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका,पंचवटी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून भामट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सिडकोतील उत्तम नगर भागात राहणारे राकेश अंबादास कदम (रा.शिवपुरी चौक) हे सोमवारी (दि.१५) रात्री मुंबईनाका भागात आले होते. सीएनएस हॉस्पिटील समोर त्यांनी आपली अ‍ॅक्टीव्हा एमएच ४१ एडी ७८१६ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गांगुर्डे करीत आहेत. दुसरी घटना पंचवटीतील कृष्णनगर भागात घडली. पुनम मनोज बैरागी (रा.गिता संकुल,कृष्णनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बैरागी यांची अ‍ॅक्टीव्हा एमएच १५ डीएफ ५७९५ सोमवारी (दि.१५) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक खाजेकर करीत आहेत. तर पाथर्डी फाटा भागातील आशिष वसंत राजगुरू (रा.लोकपुरम सोसा.स्वराज्य नगर) यांची पल्सर एमएच १५ एचबी १५४३ गेल्या ३१ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – दुचाकी दिली नाही या कारणातून चार जणांच्या टोळक्याने तरूणास केली बेदम मारहाण

Next Post

नाशिक – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तीघांची आत्महत्या

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक - शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तीघांची आत्महत्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011