रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – सासरच्या मंडळीने जावयास दहा लाखास गंडविले; सासू सास-यासह शालकाविरूध्द गुन्हा दाखल

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 2:57 pm
in क्राईम डायरी
0
fir.jpg1

नाशिक : वाहन बाजार व्यवसाय सुरू करण्यासाठी सासरच्या मंडळीने जावयास दहा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. शालकाने पैसे घेवून पोबारा केल्याने ही घटना समोर आली असून,पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सासू सास-यासह शालकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथ सोनवणे, सुजाता सोनवणे व शालक आनंद सोनवणे अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी विहीतगाव येथील मोतीराम शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे सोनवणे यांचे जावई आहेत. शिंदे यांचे शालक आनंद सोनवणे यांना वाहन बाजार व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी सोनवणे कुटुंबियांनी आपल्या जावयाकडे पैश्याची मागणी केली होती. अल्पावधीतच रोकड परत करण्याची ग्वाही देण्यात आल्याने जावई शिंदे यांनी १६ जानेवारी २०२१ रोजी नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या धनादेशाद्वारे दहा लाखाची रोकड अदा केली. मात्र शालकाने व्यवसाय सुरू केला नाही. त्याने रोकड घेवून पोबारा केल्याने जावई शिंदे यांनी उर्वरीत ९ लाखासाठी तगादा लावला मात्र सासू सास-याने आज – उद्या देवू असे म्हणत वेळ मारून नेली. आजतगायत रोकड हाती न लागल्याने जावई शिंदे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका मद्यपीचा मृत्यु

Next Post

पेन्शनधारकांसाठी खुशखबर! स्टेट बँकेने ग्राहकांसाठी घेतला हा मोठा निर्णय

Next Post
प्रातिनिधिक फोटो

पेन्शनधारकांसाठी खुशखबर! स्टेट बँकेने ग्राहकांसाठी घेतला हा मोठा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011