गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक : दरोडा टाकण्याचा प्रयत्नातील तीघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

by India Darpan
ऑक्टोबर 13, 2021 | 2:42 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक : दरोडा टाकण्याचा प्रयत्नातील तीघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीतांच्या ताब्यातून दुचाकीसह लोखंडी कोयता,गज मिरचीपुड आदी दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रसंगी पोलीसांची चाहूल लागताच संशयीतांचे दोन साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विठ्ठल जाधव (मुळ रा.शिवमी जि.जळगाव हल्ली लक्ष्मी स्विटजवळ,त्रिमुर्तीचौक सिडको),कुणाल विजय थोरात (रा.म्हाडा बिल्डींग,एरंडवाडी) व अजय भाऊसाहेब माळेकर (रा.वाडिवºहे ता.इगतपुरी हल्ली राहूलवाडी) अशी दरोड्याच्या प्रयत्नात अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. पंचवटी पोलीसांचे गस्ती पथक मंगळवारी (दि.१२) मध्यरात्री मार्केट यार्डात गस्त घालत असतांना संशयीत मिळून आले. मार्केट यार्डातील प्रमोद व्हेजीटेबल कंपनी समोर ते संशयास्पद आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना हटकले असता टोळक्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. चौघांना पाठलाग करून पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा उचलत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. संशयीतांच्या अंगझडतीत धारदार कोयता,लोखंडी गज आणि मिरचीपुड आदी साहित्य मिळून आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक : इमारतीच्या टेरेसवर व्यायाम करीत असतांना तोल जावून पडल्याने ४८ वर्षीय महिलेचा मृत्यु

Next Post

सिन्नर – कार व आयशरचा नांदुरशिंगोटे येथे अपघात; तीन जण जागीच ठार

India Darpan

Next Post
IMG 20211013 WA0145 e1634119580560

सिन्नर - कार व आयशरचा नांदुरशिंगोटे येथे अपघात; तीन जण जागीच ठार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011