मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – रुद्रा प्रॅक्टीकल स्कूलमधून ७२ हजारांची रोकडसह महत्त्वाची कागदपत्रे चोरीला

by India Darpan
मे 14, 2022 | 4:52 pm
in क्राईम डायरी
0
crime diary

नाशिक – अंबड येथील माणिकनगरमध्ये असलेल्या रुद्रा प्रॅक्टीकल स्कूलमधून ७२ हजारांची रोकड व चेकबुक, डीव्हीआर व महत्त्वाची कागदपत्रे एका तरुणाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याचोरी प्रकरणी स्मिता प्रवीण चौधरी यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरुन सिद्धांत तेजाळे (वय २५, रा. भीमनगर, नाशिकरोड) या तरुणाविरुद्ध अबंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा तरुण १२ मे रोजी अंबड लिंक रोडवरील माणिकनगर येथे रुद्रा प्रॅक्टीकल स्कूलच्या बिल्डिंगच्या गेटवरून आत आला. त्याने दोन नंबरच्या गेटमधून बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. तेथे असलेली ७२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम, तसेच दोन हजार रुपये किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर यासह जळगाव पीपल्स व जळगाव जनता बँकेचे प्रत्येकी तीन चेकबुक, तसेच शाळेतील शिक्षकांच्या कागदपत्रांची फाईल असा एकूण ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या चोरीप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक देशमुख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट; नाशिकमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात

Next Post

केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ही प्रतिक्रीया

Next Post
raj thakre

केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ही प्रतिक्रीया

ताज्या बातम्या

farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011