रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

“इस्लामचा स्वीकार कर, लग्न कर अन्यथा….” हिंदू तरुणीला मुस्लीम युवकाच्या धमक्या

by India Darpan
सप्टेंबर 13, 2022 | 4:44 pm
in संमिश्र वार्ता
0
love jihad

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात लव्ह जिहादचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. यामध्ये काही मुस्लीम धर्मीय तरुण मुले हे हिंदू तरुण मुलींना फसवून किंवा बळजबरीने आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांची अशी लग्न करून त्यांचे धर्मांतर घडवून आणतात. असाच एक प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

खांडवा येथे हिंदू तरुणीला धर्मांतर आणि लग्नासाठी धमकावणाऱ्या मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली आहे. तू इस्लाम धर्म स्वीकाराला नाहीस आणि माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन, अशी धमकी त्याने १९ वर्षीय नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला दिली होती. आरोपी तरुण गेल्या काही दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करत होता. सदर आरोपी मोनू मन्सूरी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. मुलीने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला तिचा मोबाइल नंबर मिळाला होता. त्याने व्हॉट्सअपला मेसेज पाठवून लग्नाचा प्रस्ताव नाकारला तर हत्या करेन अशी धमकी दिली होती.

मोनू मन्सूरी याने मुलीला थांबवून तिच्यावर फुलं उधळली होती. तसेच त्याने हातात बंदूक पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मोनू मन्सारीला अटक करण्यात आली आहे. फसवणुक करत धर्मांतर केल्यास आणि खासकरुन लग्नासाठी असल्यास मध्य प्रदेशात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. या घटने दरम्यान मोनू मन्सूरी पाठलाग करत असताना तसंच फुलं उधळली तेव्हा मुलीने मदत मागितली होती. पळून जाण्याआधी आरोपीने मुलीला धर्मांतर केलं नाही तर अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच मुलीने हिंदू संघटनांकडेही मदत मागितली आहे. या प्रकरणामुळे हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला असून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

Crime Love Jihad Hindu Young Girl Muslim Youth Arrest
Madhya Pradesh Khandva

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘झी मराठी’च्या मालिकेवर अभिनेता आस्ताद काळे याने दिली ही प्रतिक्रीया

Next Post

टी-२० विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघ दिसणार नव्या जर्सीत (व्हिडिओ)

Next Post
FchXhqVaAAAk81U

टी-२० विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघ दिसणार नव्या जर्सीत (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011