नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वर्ष 2025 ते 2027 साठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी गौरव ठक्कर यांची तर मानद सचिव म्हणून तुषार संकलेचा यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली . निवड समिती मध्ये माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर आणि अनंत राजेगावकर यांचा समावेश होता.
क्रेडाई नाशिक मेट्रो वर्ष 2025 ते 2027 ची कार्यकारणी अशी
*अध्यक्ष- गौरव ठक्कर
*मानद सचिव– तुषार संकलेचा
*आयपीपी- कृणाल पाटील
*उपाध्यक्ष- अनिल आहेर ,मनोज खिवंसरा,अंजन भालोदिया,उदय घुगे
*कोषाध्यक्ष- -श्रेणिक सुराणा
*सहसचिव – सचिन बागड,नरेंद्र कुलकर्णी,ऋषिकेश कोते,हंसराज देशमुख
*समिती सदस्य -श्यामकुमार साबळे ,अनंत ठाकरे,विजय चव्हाणके
सागर शाह,निशित अटल,सुशील बागड,निरंजन शाह,वृषाली हिरे, दीपाली बिरारी
*सहयोगी सदस्य – सतीश मोरे,सुशांत गांगुर्डे,अभिषेक महाजन,समीर सोनवणे
*आमंत्रित सदस्य – मनोज लडानी,हर्षल हणमंते,भूषण कोठावदे शिवम पटेल,हिरेन भडजा,मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल
या बरोबर विविध समित्यांचे १३ सह समन्वयक आणि क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर आणि
सह समन्वयक अजिंक्य नाहार यांच्या सोबत १५ सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली ..