रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बाप रे! कोरोना वर्षात बँकांमध्ये झाले तब्बल एवढ्या कोटींचे घोटाळे; असे झाले उघड

मे 23, 2022 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षात बँकिंग घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२२ला संपलेल्या आर्थिक वर्षात बँक घोटाळ्यांच्या ७ हजार ९४० घटना समोर आल्या आहेत. यामुळे सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेला पैसा ५१ टक्क्यांनी कमी झाला असून ही ४०,२९५.२५ कोटी रुपयांवर आला असल्याची माहिती भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समोर आणली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँकसंदर्भातील आर्थिक घोटाळे ही चिंतेची बाब आहे. घोटाळे व फसवणुकीवर आळा घालण्यासाठी कठोर नियम लावण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. या घोटाळ्यांमधून केवळ बँकांचेच नाही तर सर्वसामान्यांचेदेखील नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वीच या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तमिळनाडूमध्ये सर्वाधिक बँक घोटाळे झाल्याचेही आरबीआयने म्हणले आहे.

बँकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२० – २१मध्ये ९ हजार ९३३ घटना समोर आल्या होत्या. त्यामध्ये १२ बँकांचे ८१, ९२१.५४ कोटी रुपये विविध घोटाळ्यांमध्ये अडकले होते. २०२१ – २२मध्ये घोटाळ्यांच्या ७ हजार ९४० घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातील ९,५२८.९५ कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेचे आहेत. या बँकेत ४३१ घोटाळे झाल्याचे समोर आले. तर एसबीआयमध्ये ४ हजार १९२ घोटाळे झाले आहेत.
इंडियन बँकमध्ये २११ घोटाळे झाले असून २०३८.२८ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेतील ३१२ घोटाळ्यात १७३३.८० कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ७२ घोटाळ्यांमध्ये ११३९.३६ कोटी रुपये अडकले असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ७७३.३७ कोटी रुपये घोटाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. बँक ऑफ बडोदामध्ये २८० घोटाळ्यात ३९३९ कोटी रुपये तर युनियन बँकेत ६२७ घोटाळ्यात ३९३९ कोटी अडकले आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री कंगना राणौतने घेतली ही आलिशान कार; एवढी आहे तिची किंमत

Next Post

वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे करा, हे करु नका

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे करा, हे करु नका

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011