मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चिंताजनक! कोरोनाचा संसर्गात भारत टॉप१० देशांमध्ये; मृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले

by India Darpan
एप्रिल 5, 2023 | 12:21 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Corona Virus 2 1 350x250 1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संसर्गामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. दररोज येणार्‍या नवीन रूग्णांच्या बाबतीत भारत आधीच जगातील टॉप-10 देशांच्या यादीत सामील झाला होता. आता भारतही मृत्यूच्या बाबतीत टॉप-10 देशांमध्ये सामील झाला आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात विक्रमी 4,435 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या 163 दिवसांच्या आकडेवारीत हा उच्चांक आहे. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 91 वर पोहोचली आहे. सक्रिय केस म्हणजे ज्या रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या 24 तासात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित व्यक्तीने आपला जीव गमावला आहे. संसर्गामुळे आतापर्यंत एकूण पाच लाख 30 हजार 916 मृत्यू झाले आहेत.

आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या चार दिवसांत मृत्यूचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे. दरम्यान, 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. १ एप्रिल रोजी पाच जणांचा मृत्यू झाला होता. 2 एप्रिलला 11, 3 एप्रिलला नऊ आणि 4 एप्रिलला 14 जणांचा मृत्यू झाला.

देशात आतापर्यंत 4 कोटी 47 लाख 33 हजार 719 लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी ०.०५ टक्के रुग्ण हे उपचार घेत आहेत. 98.76 टक्के लोक बरे झाले आहेत. 1.19 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दैनंदिन सकारात्मकता दर 3.38 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर 2.97 टक्के आहे.
देशात आतापर्यंत 220.66 कोटी कोविड डोस देण्यात आले आहेत.

कोरोना मृत्यू – जगातील जगातील टॉप-10 देश असे
जर्मनी 110
अमेरिका 54
रशिया 38
पोलंड १७
मोल्दोव्हा १७
पेरू १६
भारत १५
(सर्व आकडेवारी ४ एप्रिल रोजीचे)

Corona Virus India top 10 Countries

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुप्रीम कोर्टाने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

स्टेट बँकेत १ हजार पदांसाठी भरती… थेट मुलाखतीद्वारे संधी… आजच येथे असा करा अर्ज

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेत १ हजार पदांसाठी भरती... थेट मुलाखतीद्वारे संधी... आजच येथे असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011