*दिनांक: 24 जुलै 2022 नाशिक
* जिल्ह्यातील कोरोना एकुण रुग्ण :-712
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-93
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 113
नाशिक मनपा- 53
नाशिक ग्रामीण- 56
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 04
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8902
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:-00